CCC 2026 LibreOffice Impress 25 Important MCQ in Marathi

CCC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा LibreOffice Impress 25 Important MCQ प्रश्नसंच उपयुक्त आहे. या Online Test मध्ये Impress मधील File Extension, Shortcut Keys, Views, Slide Show, Animation, Transition, Zoom, Insert Tools आणि Presentation Features यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरील प्रश्न समाविष्ट आहेत. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर निवडल्यानंतर योग्य उत्तर व सोप्या भाषेतील स्पष्टीकरण मिळेल.

📘 CCC 2026 – LibreOffice Impress 25 Important MCQ

Question 1 of 25
Score: —
प्रश्न 1 / 25
LibreOffice Impress कशासाठी वापरले जाते?
✔️ उत्तर: C) Presentation तयार करण्यासाठी
प्रश्न 2 / 25
LibreOffice Impress मध्ये तयार केलेल्या Presentation चे Default File Extension कोणते आहे?
✔️ उत्तर: C) .odp
प्रश्न 3 / 25
LibreOffice Impress मध्ये Text Box Insert करण्यासाठी कोणती Shortcut Key वापरली जाते?
✔️ उत्तर: A) F2
प्रश्न 4 / 25
LibreOffice Impress मध्ये Slide Show सुरू करण्यासाठी कोणती Function Key वापरली जाते?
✔️ उत्तर: C) F5
प्रश्न 5 / 25
LibreOffice Impress मध्ये Save As करण्यासाठी कोणती Shortcut Key आहे?
✔️ उत्तर: B) Ctrl + Shift + S
प्रश्न 6 / 25
Presentation मधील सर्व Slides एकाच वेळी Thumbnail स्वरूपात पाहण्यासाठी कोणता View वापरतात?
✔️ उत्तर: C) Slide Sorter View
प्रश्न 7 / 25
LibreOffice Impress मध्ये Slide Sorter कोणत्या Menu मधून उपलब्ध होतो?
✔️ उत्तर: B) View
प्रश्न 8 / 25
Impress मध्ये तयार केलेल्या File ला सामान्यतः काय म्हणतात?
✔️ उत्तर: B) Presentation
प्रश्न 9 / 25
Slide वर Standard Placeholder न वापरता Text लिहिण्यासाठी कोणते Tool वापरतात?
✔️ उत्तर: B) Text Tool
प्रश्न 10 / 25
Slide Transition चा उपयोग कशासाठी केला जातो?
✔️ उत्तर: A) एका Slide मधून दुसऱ्या Slide कडे जाण्याचा Visual Effect देण्यासाठी
प्रश्न 11 / 25
Animation चा उपयोग मुख्यतः कशासाठी होतो?
✔️ उत्तर: A) Slide मधील Objects ला Effects देण्यासाठी
प्रश्न 12 / 25
Slide Show बंद करण्यासाठी कोणती Key वापरता येते?
✔️ उत्तर: B) Esc
प्रश्न 13 / 25
LibreOffice Impress मध्ये नवीन Slide तयार करण्यासाठी कोणती Shortcut Key वापरली जाते?
✔️ उत्तर: A) Ctrl + M
प्रश्न 14 / 25
LibreOffice Impress मध्ये Presentation बंद करण्यासाठी कोणती Shortcut Key वापरता येते?
✔️ उत्तर: A) Ctrl + W
प्रश्न 15 / 25
LibreOffice Impress मध्ये Minimum Zoom किती आहे?
✔️ उत्तर: A) 5%
प्रश्न 16 / 25
LibreOffice Impress मध्ये Maximum Zoom किती आहे?
✔️ उत्तर: D) 3000%
प्रश्न 17 / 25
Impress मध्ये Slide च्या Design मध्ये Content न बदलता वेगवेगळे रंग लागू करण्यासाठी काय वापरले जाते?
✔️ उत्तर: B) Color Scheme
प्रश्न 18 / 25
खालीलपैकी कोणता Impress चा View आहे?
✔️ उत्तर: D) वरील सर्व
प्रश्न 19 / 25
LibreOffice Impress मध्ये Slide मध्ये Picture Insert करता येते का?
✔️ उत्तर: A) होय
प्रश्न 20 / 25
Presentation मध्ये एकापेक्षा जास्त Slides असू शकतात का?
✔️ उत्तर: A) होय
प्रश्न 21 / 25
Slide वर Table Insert करण्याचा उपयोग कशासाठी केला जातो?
✔️ उत्तर: A) माहिती Rows आणि Columns मध्ये मांडण्यासाठी
प्रश्न 22 / 25
Presentation मध्ये Header आणि Footer चा उपयोग कशासाठी केला जाऊ शकतो?
✔️ उत्तर: A) अतिरिक्त माहिती दाखवण्यासाठी
प्रश्न 23 / 25
Impress मध्ये Slide वर Object ची Size बदलण्याला काय म्हणतात?
✔️ उत्तर: A) Scaling / Resizing
प्रश्न 24 / 25
LibreOffice Impress हे कोणत्या Software चे Open-Source पर्यायासारखे आहे?
✔️ उत्तर: C) MS PowerPoint
प्रश्न 25 / 25
खालीलपैकी Presentation अधिक प्रभावी करण्यासाठी कोणते Feature वापरता येतात?
✔️ उत्तर: D) वरील सर्व
⚠️ पुढील प्रश्नासाठी आधी या प्रश्नाचे उत्तर निवडा.

0 / 25
🎉 Quiz Completed!