CCC Exam Computer MCQ in Marathi
Q.1 ALU चं मुख्य कार्य काय आहे?
✔️ उत्तर: b) Arithmetic & Logic Operation
Q.2 Device Driver खालीलपैकी कोणत्या प्रकारात येतो?
✔️ उत्तर: b) System Software
Q.3 LibreOffice Writer मध्ये Underline करण्याची Shortcut Key:
✔️ उत्तर: b) Ctrl + U
Q.4 Calc मध्ये Merge Cells कुठे मिळते?
✔️ उत्तर: a) Format Menu
Q.5 RAM चे पूर्ण रूप काय आहे?
✔️ उत्तर: b) Random Access Memory
Q.6 IP Address चे पूर्ण रुप:
✔️ उत्तर: a) Internet Protocol Address
Q.7 Gmail कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे?
✔️ उत्तर: b) E-mail Service
Q.8 BHIM App कोणत्या Payment System वर आधारित आहे?
✔️ उत्तर: b) UPI
Q.9 Keylogger कोणत्या प्रकारचा सायबर धोका आहे?
✔️ उत्तर: b) Spyware
Q.10 CPU चे मुख्य कार्य काय आहे?
✔️ उत्तर: c) सूचना प्रक्रिया करणे
Q.11 Primary Memory मध्ये कोणकोणते येते?
✔️ उत्तर: d) वरील सर्व
Q.12 Operating System मराठी भाषेत काय म्हणतात?
✔️ उत्तर: b) ऑपरेटिंग तंत्र
Q.13 Writer मध्ये Header/Footer कुठून Add करतात?
✔️ उत्तर: b) Insert
Q.14 Calc मध्ये खालीलपैकी Cell Reference प्रकार नाही:
✔️ उत्तर: d) Complex
Q.15 Transition कुठे वापरतात?
✔️ उत्तर: a) Between Slides
Q.16 HTTP चे Full Form:
✔️ उत्तर: a) Hyper Text Transfer Protocol
Q.17 Keyboard कोणत्या प्रकारचे device आहे?
✔️ उत्तर: a) Input Device
Q.18 IMPS चे Full Form:
✔️ उत्तर: a) Immediate Payment Service
Q.19 Antivirus चे मुख्य कार्य:
✔️ उत्तर: b) Virus Detection & Removal
Q.20 Expert System म्हणजे काय?
✔️ उत्तर: b) Human Expertise Simulate
Q.21 Computer Speed कशात मोजतात?
✔️ उत्तर: b) Hz
Q.22 ऑपरेटिंग सिस्टीम चे उदाहरण:
✔️ उत्तर: c) Windows 10
Q.23 MS Word मध्ये नवीन document तयार करण्यासाठी shortcut key कोणती?
✔️ उत्तर: b) Ctrl + N
Q.24 Calc मध्ये Chart Insert करण्याची Shortcut:
✔️ उत्तर: b) F11
Q.25 Slide Master चा उपयोग:
✔️ उत्तर: b) Common Formatting
Q.26 DNS चे Full Form:
✔️ उत्तर: a) Domain Name System
Q.27 Internet वर website चा पत्ता ओळखण्यासाठी काय वापरतात?
✔️ उत्तर: c) URL
Q.28 Firewall चा मुख्य उपयोग काय आहे?
✔️ उत्तर: a) अनधिकृत network access रोखणे
Q.29 VPN चा उपयोग:
✔️ उत्तर: b) Secure & Private Connection
Q.30 RPA चा उपयोग:
✔️ उत्तर: b) Automating Tasks
Q.31 BIOS चे Full Form:
✔️ उत्तर: a) Basic Input Output System
Q.32 Multitasking म्हणजे:
✔️ उत्तर: b) एकावेळी अनेक कामे
Q.33 LibreOffice Writer मध्ये text Bold करण्याची shortcut key कोणती?
✔️ उत्तर: d) Ctrl + B
Q.34 Calc चे Default File Extension:
✔️ उत्तर: b) .ods
Q.35 Animation Pane चा उपयोग:
✔️ उत्तर: b) Animation Control
Q.36 URL चे Full Form:
✔️ उत्तर: a) Uniform Resource Locator
Q.37 LinkedIn प्रसिद्ध आहे:
✔️ उत्तर: b) Professional Networking
Q.38 Malware म्हणजे काय?
✔️ उत्तर: c) हानीकारक software
Q.39 Trojan Horse म्हणजे:
✔️ उत्तर: b) Malware
Q.40 Computer Vision म्हणजे:
✔️ उत्तर: c) Image/Video Recognition
0 / 40
🎉 Quiz Completed!
