Tally Prime Questions and Answers – Part 2 टॅली प्राइममध्ये विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांसह
Tally Prime म्हणजे काय? Tally Prime ही एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे जी भारतातील लाखो व्यवसायांमध्ये वापरली जाते. यामध्ये कंपनी तयार करणे, लेजर तयार करणे, GST संबंधित रिपोर्ट्स पाहणे, व्हाउचर एंट्री करणे अशा अनेक फंक्शन्ससाठी शॉर्टकट कीज दिल्या आहेत. या लेखात आपण Tally Prime Questions and Answers संबंधित 30 महत्त्वाचे प्रश्न … Read more