Excel IF Function in Marathi | IF फंक्शन वापरून ग्रेड कशी द्यायची ?
मायक्रोसॉफ्ट एक्सेल: IF फंक्शन वापरून ग्रेड कशी द्यायची ? Excel IF Function Explained in Marathi नमस्कार मित्रांनो,आज आपण Microsoft Excel मधील एक अत्यंत महत्त्वाचं आणि रोजच्या practically वापरलं जाणारं function शिकणार आहोत – ते म्हणजे IF Function. Excel वापरताना अनेकदा आपल्याला एखादी condition तपासून तिच्या आधारावर result काढावा लागतो. उदा. … Read more