Excel म्हणजे काय? | what is Excel in Marathi
या लेखात आपण ‘एक्सेल’ म्हणजे काय(what is Excel in Marathi) ते पाहणार आहोत. मायक्रोसॉफ्ट कंपनीने बनवलेले हे एक सॉफ्टवेअर आहे. एक्सेलचे प्रमुख कार्य म्हणजे डेटा साठवणे, दिलेल्या माहितीचे गणिती आकलन करणे, ती माहिती व्यवस्थितरीत्या समजून घेणे, तसेच दिलेल्या माहितीची तुलना … Read more